Best wishes from film actor and big brand ambassador Mr. Samir Dharmadhikari for Red Stone Villa Project Dapoli
न्यू महाबळेश्वर प्रॉपर्टीज एक्सपो चा न्यू प्रोजेक्ट रेड स्टोन विला दापोली वेबसाईट अँड सिम्बॉल इनॉग्रेशन ज्येष्ठ सिने अभिनेते व ब्रँड अँबेसिडर श्रीयुत समीर धर्माधिकारी यांच्या हस्ते आज करण्यात आला त्याप्रसंगी समीर धर्माधिकारी यांनी न्यू महाबळेश्वर एक्सपो व रेड स्टोन विला दापोली या नवीन प्रोजेक्ट ला दिल्या शुभेच्छा